रोहोकडी येथील नवतरुण गणेश मंडळाचा अनोखा उपक्रम


ओतूर,जुन्नर प्रतिनिधी
         मनोहर हिंगणे



रोहोकडी येथील नवतरुण गणेश मंडळाने विविध प्रकारची पाचशे औषधी वनस्पती व फुलझाडांची रोपे महिलांना आयोजित हळदी कुंकू च्या कार्यक्रमात जुन्नरचे आमदार श्री शरद दादा सोनवणे यांच्या पत्नी सौ सीमाताई सोनवणे व नीलिमा ताई संभाजी तांबे यांच्या हस्ते देण्यात आली.

धार्मिक व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून शिस्तबद्ध गणेशोउत्सव साजरा करण्याचे मंडळाचे हे नववे वर्ष  असून महिला व लहान मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध स्पर्धांचे आयोजन देखील मंडळाने केले आहे.


सुनीता घोलप,शारदा घोलप,जयश्री घोलप,सुरेखा घोलप ,मनीषा घोलप,नीलम घोलप,सुशीला घोलप,सुलोचना घोलप,वृषाली घोलप,उल्हास घोलप,महेश मुरादे,सचिन घोलप,नवनाथ मुरादे,दिलीप अशोक घोलप,विजय घोलप,प्रणय घोलप,रोहिदास घोलप आदी सह कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget